spot_img
spot_img
spot_img
spot_img

आत्मीय स्वयंसेवक बंधू आणि भगिनी, कुटुंबातील सर्वांना नमस्कार.🙏

आत्मीय स्वयंसेवक बंधू आणि भगिनी, कुटुंबातील सर्वांना नमस्कार.🙏

 

संघ शताब्दी निमित्ताने विविध उपक्रम धामधुमीत सुरू असतीलच. या धामधुमीमध्ये स्वतःची प्रकृती, कुटुंबीय व नोकरी-व्यवसाया कडेही लक्ष असावे.

 

दरवर्षीप्रमाणे आपण रक्षाबंधन उत्सवा सोबत सर्व स्वयंसेवकांच्या घराघरात सुद्धा *माझे घर आपले घर* या समरसतेच्या योजनेनुसार वंचित घटकातील व्यक्ती घरी बोलावून *सामाजिक रक्षाबंधन* साजरे करणार आहोत. या कार्यक्रमाची आवश्यकता व तपशील समजून घेण्यासाठी आपण सर्वजण सहकुटुंब ऑनलाइन भेटणार आहोत. यासाठी वेळ राखून ठेवावा.

 

कालावधी :

*रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२६*

वेळ :

*रात्री ९.०० वाजता*

 

*📍 युट्यूब व्हिडिओ लिंक :*

 

 

या अभियानात सहभागी होताना पुढील फाॅर्म पण भरून द्यावा.

👉🏼

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfg9HiaIUF_y-SA9BOPY1qvCW56BDvW1rxLI3WGeP1j23rZsQ/viewform?usp=header

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!