विणकर हाॅसिंग सोसायटी येथील चेरमन व्हा चेरमन व सभासद यांची सदिच्छा भेठ आज माझी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी रुग्णसेवक रुपेशकुमर भोसले यांचा परिचय करुन दिला व रुग्णसेवेची माहीती दिली
सर्वांनी आडचणीच्या काळात आम्ही आपल्याला फोन करुत आणी आम्हाला ही मदत हवी
त्यांना नंतर एका रुग्णांच्या किडणी प्रत्यारोपन साठी त्यांच्या घरी भेठ झाली व मदत मिळून देण्यासाठी सहकार्य करण्याचे विनंती केली
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






