spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करताना श्री दत्ता सुरवशे यांच्या कडून सत्कार करण्यात आला दक्षता न्यूज मुख्य संपादक 10 सप्टेंबर 2026 या दिवशी श्री जगदाळे मामा कॉलेज यांच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला व तसेच गणेश महोत्सवासाठी विशेष मार्गदर्शन मंडळाला झाले तसेच पोलीस पाटील अति मान्यवर उपस्थित होते

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

संघटनातून सामर्थ्य, उपक्रमातून परिवर्तन आणि एकत्रित प्रयत्नांतून विकास! 🌱🤝

संघटनातून सामर्थ्य, उपक्रमातून परिवर्तन आणि एकत्रित प्रयत्नांतून विकास! 🌱🤝   विश्वमंगल मराठी फाउंडेशनची साप्ताहिक बैठक पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.   बैठकीमध्ये फाउंडेशनच्या विविध विभागांच्या माध्यमातून सुरू...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!