spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूरच्या व्यवसायाला नवी दिशा… नव्या संधी… आणि नवी उंची!

सोलापूरच्या व्यवसायाला नवी दिशा… नव्या संधी… आणि नवी उंची! 🚀

 

विश्वमंगल बिझनेस फोरम, सोलापूरच्या प्रथम साप्ताहिक बैठकीतून ‘लोकल ते ग्लोबल… ग्लोबल ते लोकल’ या संकल्पाची दमदार सुरुवात झाली. 🤝🌍

 

व्यावसायिकांना एकत्र आणून Networking, Collaboration आणि Business Growth च्या नव्या संधी निर्माण करण्याचा हा प्रवास आता सुरू झाला आहे!

 

सोलापूरची उत्पादने जगभर पोहोचवूया… आणि जगभरातील संधी सोलापूरमध्ये आणूया! ✨

 

तुम्हीही या व्यवसायवृद्धीच्या प्रवासाचा भाग व्हा! 🤝

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!