spot_img
spot_img
spot_img
spot_img

माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती Nirmala Sitharaman यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नव्या मुख्य कार्यालय ‘स्पंदन’ च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.

 

सुमारे १.८० लाख चौ. फूट अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सज्ज असलेली ही भव्य वास्तू, जागतिक आयटी आणि वित्तीय केंद्र म्हणून पुण्याची वाढती ओळख अधोरेखित करते. ” #नरेंद्रमोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत या संकल्पनेकडे देश वाटचाल करत असताना, अशा आधुनिक बँकिंग व्यवस्था उद्योगांना बळ देणे, नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि नागरिकांना अधिक सक्षम सेवा उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.” अशी अपेक्षा श्रीमती #निर्मलासीतारामन यांनी व्यक्त केली.

 

यावेळी वित्तीय सेवा विभागाचे सचिव श्री एम. नागराजू, एसबीआयचे अध्यक्ष श्री चल्ला श्रीनिवासुलू सेठी, महाराष्ट्र व गोवा सर्कलचे सीपीएमजी श्री अमिताभ सिंह, महाराष्ट्र एलएचओचे सीजीएम श्री नंद किशोर सिंह, पुणे एओचे डीजीएम श्री एम. संजीव कुमार आणि मुख्य व्यवस्थापक (एचआर) श्री दीपक रोकडे यांच्यासोबत उपस्थित राहण्याचा आनंदही लाभला.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!