spot_img
spot_img
spot_img
spot_img

खराडी येथे भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र सर्कलच्या लोकल हेड ऑफिसच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी संबंधित सर्व मान्यवरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

खराडी येथे भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र सर्कलच्या लोकल हेड ऑफिसच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी संबंधित सर्व मान्यवरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

या नव्या कार्यालयामुळे बँकिंग सेवा अधिक सक्षम, वेगवान व नागरिकाभिमुख होण्यास निश्चितच मदत होईल.

 

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री मा. श्रीमती निर्मलाजी सीतारामन, खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी, आमदार मा. श्री. बापूसाहेब पठारे तसेच श्री. नंदकिशोर सिंग (मुख्य महाव्यवस्थापक, एसबीआय महाराष्ट्र सर्कल) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुणे शहराच्या वाढत्या विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमासाठी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन!

 

Nirmala Sitharaman

Dr. Medha Kulkarni

Bapusaheb Pathare

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!