spot_img
spot_img
spot_img
spot_img

नवीन जबाबदारी – समाजसेवेचा संकल्प 🚩

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

या नियुक्तीचे प्रमाणपत्र आज आदरणीय आमदार सुभाष देशमुख (बापू साहेब) तसेच भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. 🙏

 

या शासकीय पदावर नियुक्ती करून समाजसेवेची संधी दिल्याबद्दल आदरणीय बापू साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते.

 

या जबाबदारीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देत, प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने कार्य करण्याचा माझा संकल्प आहे.

• आपली –

महिला मोर्चा शहर जिल्हा सचिव.. 🙏

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!