गणेशोत्सव सोहळा 2026 निमित्त भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयामध्ये गणपतीच्या आरतीचे नियोजन पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्षा रोहिणी ताई तडवळकर यांच्या आदेशाने सोलापूर शहर जिल्हा भाजपा सहकार आघाडी संयोजक म्हणुन माझ्यावर आयोजनाची जबाबदारी देण्यात आली होती.
पोलीस उपायुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुरे मॅडम, जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलानी साहेब,अतिरिक्त आयुक्त संजय कारंजे साहेब व Adv.संदीप न्हावकर साहेब यांच्या हस्ते गणपतीचे पुजन व आरती करण्यात आली.
सदर कार्यक्रमास खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली नगरसेवक अक्षयजी अंजीखाने, नगरसेवक श्रीनिवासजी दायमा,नगरसेवक रुद्रेशजी बोरामणी,नगरसेवक अजय पोन्नम सर,सोलापुर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी पतंगे,सुनील गौडगाव,बजरंग कुलकर्णी,राजाभाऊ माने,प्रशांत हबीब,किशोर बसुदे,बसवराज इंडे,सतीश बिद्री,अर्जुन पवार,कृष्णात दलभंजन, राजू पवार,श्रीनिवास पेटकर,चंद्रकांत मिस्कीन,संतोष बसूदे, तसेच महेश रोडे,रामदास मगर मेंबर,आतिश धोत्रे, राजू पवार,राकेश काशिगाव, प्रमोद पवार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






