व्यवसाय फक्त उभा करायचा नाही… तर त्यातून एक ‘वारसा’ निर्माण करायचा! 🚀
विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या सांगोला बिझनेस फोरमची बैठक उत्साहात संपन्न झाली.
मुख्य मार्गदर्शक श्री. मिहीर सोलापूरकर यांनी व्यवसायाचे योग्य सेटअप, ग्रोथ आणि दीर्घकालीन लेगसी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्विझ आणि संवादाच्या माध्यमातून सदस्यांच्या व्यवसायविषयक शंकांचे निरसन करण्यात आले. 💡
नवीन विचार, नवीन दिशा आणि व्यवसायवृद्धीचा नवा संकल्प!
विश्वमंगल सांगोला बिझनेस फोरम – लोकल ते ग्लोबल प्रवासाची नवी सुरुवात.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






