spot_img
spot_img
spot_img
spot_img

स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेविका रंजीता चाकोते यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेविका रंजीता चाकोते यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी अकरा ते दीड अशी निश्चित करण्यात आली होती.यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या उपस्थितीत नगरसेविका रंजीता चाकोते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक राजकुमार पाटील,नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक जयकुमार माने नगरसेवक रुद्रेश बोरामणी, नगरसेवक बिजू प्रधाने यांच्या सह पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी नगरसेविका रंजीता चकोते याचं पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!