spot_img
spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय सैनिक स्कूल साठी निवड झालेली आहे यामध्ये

चि वेदांत बाबासाहेब अंधारे यांने ३०० पैकी २७६ गुण मिळवले तर चि स्वराज विशाल नवले ३०० पैकी २४५ गुण मिळवले आहेत.

महाराष्ट्र विद्यालयातील या दोन्ही विद्यार्थ्यांनी अत्यंत कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.

या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.बी.वाय. यादव साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.नंदनजी जगदाळे साहेब, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.पी.टी. पाटील साहेब,सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य मा.श्री.अरुणजी देबडवार सर,खजिनदार मा.श्री.जे. सी. शितोळे बापू,शाळा समिती सदस्या मा.डॉ.सौ.मीराताई यादव मॅडम, शाळा समिती सदस्य मा.श्री. शेळवणे बापू, संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के.डी.धावणे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे सर,पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी.साठे मॅडम, पर्यवेक्षक श्री.मदने के.जी.सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!