spot_img
spot_img
spot_img
spot_img

काल सोनपेठ येथील समस्त सो.क्षत्रिय समाजातर्फे भव्य सत्काराचे आयोजन 

काल सोनपेठ येथील समस्त सो.क्षत्रिय समाजातर्फे भव्य सत्काराचे आयोजन

या कार्यक्रमाप्रसंगी क्षत्रिय समाजाचे शनिदेव मंदिर येथे सोनपेठ शहराचे लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा श्री परमेश्वरराव कदम साहेबानाचा व त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य, व समाजातील जेष्ठ नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

#नगराध्यक्ष_परमेश्वरराव_कदम_साहेब

#sonpeth

#नगराध्यक्ष

#साहेब

#क्षत्रिय_समाज_सोनपेठ

नगराध्यक्ष_नगर_परिषद_सोनपेठ

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!