spot_img
spot_img
spot_img
spot_img

…..CNS हॅास्पिटल..

सोलापूर मधील मेंदू संबंधित आजारा साठी चे उच्चप्रतीचे रुग्णालय.याची उभारणी १२ महिन्यात केली गेली. अतिशय उच्च प्रतीचे मापदंड येथे वापरले जातात.सेवा देण्यामधील मानवी चुका टाळण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते.

या हॅास्पिटल चे सर्वेसर्वा म्हणून आपण डॅा प्रसन्न कासेगावकर यांना ओळखतोच पन त्यामागची प्रेरणा आणि अतिशय शांतपणे आणि धीरोदत्तपने हे स्वप्न साकार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारी अजून एक व्यक्ती आहे,किंबहुना तीच व्यक्तिरेखा मुख्य भूमिकेत आहे….हे साकारण्यासाठी स्वतः ची एम डी रेडिओलॅाजी ची मोठी प्रॅक्टिस सोडावी लागली आणि पडद्यामागे राहूनच मुख्य भूमिका निभावली गेलीय… एवढं करून हि या व्यक्ती ला किंचितही मी पना अथवा गर्व नाही….साधेपना आणि आपलेपन यांचं अतीशय परिणामकारक मिश्रण च हे… मला या व्यक्ती चा डॅाक्टरांपेक्षा पन जास्त गर्व वाटतो..,.,

हि व्यक्ती म्हणजे सौ सीना प्रसन्न कासेगावकर

आज सीना चा ५० वा वाढदिवस, त्यानिमित्त तीला मनःपूर्वक शुभेच्छा

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!