spot_img
spot_img
spot_img
spot_img

बार्शी तालुक्यातील सोजर विद्यालयास सदिच्छा भेट…!

बार्शी तालुक्यातील सोजर विद्यालयास सदिच्छा भेट…!

 

बार्शी, सोलापूर

 

आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे सोजर विद्यालयातील श्री. अरुणदादा बरबोले सर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधर युवकांनी आपली मतदार नोंदणी करावी, तसेच संस्थेतील शिक्षकांनीदेखील मतदार नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

 

लोकशाही बळकट करण्यासाठी सुशिक्षित मतदारांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, या भावनेतून सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून आपले मत नोंदवावे, हा संदेश या भेटीच्या माध्यमातून देण्यात आला.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!