spot_img
spot_img
spot_img
spot_img

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे या छोट्याशा गावातील गवळी व्यवसाय करणारे श्री. वामन जाधव यांची कन्या कुमारी आरती जाधव यांची उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

मनःपूर्वक अभिनंदन!

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे या छोट्याशा गावातील गवळी व्यवसाय करणारे श्री. वामन जाधव यांची कन्या कुमारी आरती जाधव यांची उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

छोट्या गावातून मोठं स्वप्न पाहून, मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या आरती जाधव हिचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.

या कन्येने आपल्या गावाचं आणि संपूर्ण सोलापूरचं नाव अभिमानाने उज्ज्वल केलं आहे.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!