spot_img
spot_img
spot_img
spot_img

आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मूलभूत सोई सुविधा विकास योजने अंतर्गत सोलापूर शहर उत्तर मधील टिळक चौक ते फलटण गल्ली कॉँक्रिट रस्ता करणे या कामाचा शुभारंभ आमदार विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मूलभूत सोई सुविधा विकास योजने अंतर्गत सोलापूर शहर उत्तर मधील टिळक चौक ते फलटण गल्ली कॉँक्रिट रस्ता करणे या कामाचा शुभारंभ आमदार विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी मा. नगरसेवक अनंत जाधव, मा. नगरसेवक विनायक विटकर, अजित गायकवाड, मंडल अध्यक्ष दत्ता बडगू, प्रसाद कुलकर्णी, देविदास चेळेकर, राजू राठी, पापाशेट दायमा, शाम बिहाणी, महेश तापडिया, सचिन कुलकर्णी, गणेश साखरे, बिपीन धूम्मा, गोपाल झंवर, मनोज मालकुनाईक, श्रीशैल शेटे, श्रीकांत कट्टीमनी, हिरालाल अट्टे, शिवलिंग माळगे, केदार वानरोटे, नितीन पुजारी, बंटी कावळे, नरेश ठक्कर आदि परिसरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!