spot_img
spot_img
spot_img
spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब अर्नोल्डस एड्रियानस जेटेन यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेदरलँड्सच्या जलसंपदा व्यवस्थापनाचं कौतुक केलं. जगासाठी आदर्श ठरलेल्या Afsluitdijk प्रकल्पाला भेट देत त्याच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सिंचन, पूरनियंत्रण आणि अंतर्गत जलमार्गांच्या विस्तारासाठी भारत आधुनिक तंत्रज्ञानावर काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!