spot_img
spot_img
spot_img
spot_img

भंगार चोरी प्रकरण

भंगार चोरी प्रकरण

अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख

जगन्नाथ बनसोडे व इतर 5 जणांवर सदर बाजार ठाणे येथे गुन्हा दाखल

शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे तसेच सोलापूर महापालिकेचे अधिकारी यांनी रात्री उशिरापर्यंत सदर बझार पोलीस ठाण्यात उपस्थित राहून महापालिकेच्या स्टोअरमधील भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला.

दिनांक १८ मे २०२६

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!