spot_img
spot_img
spot_img
spot_img

संदीप जव्हेरी यांचे निधन l

संदीप जव्हेरी यांचे निधन l

 

सोलापूर : रेल्वे लाईन्स येथील रहिवासी *संदीप अरविंदभाई जव्हेरी* (वय 54) यांचे शुक्रवार 24 एप्रिल 2026 रोजी अल्पशा आजाराने संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, 2 लहान भाऊ, पत्नी, 2 मुली असा परिवार आहे.

 

जव्हेरी ऍडव्हर्टायझिंग सर्विसेस चे ते संचालक होते. मरणोत्तर त्यांनी नेत्रदान केले. ते श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ, इंडियन रेड क्रॉस सोसायटी सोलापूर सेंटर, भारती विद्यापीठ माजी विद्यार्थी, सेंट जोसेफ प्रशाला माजी विद्यार्थी, रोटरी क्लब, असे अनेक संस्थेवर ते कार्यरत होते.

 

सोलापुरातील जाहिरात क्षेत्रातील सावा या संघटनेचे ते माजी अध्यक्ष व सक्रिय सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. तसेच फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज मार्केटिंग अंथरप्रीनर्स या महाराष्ट्र राज्य संघटनेचे माजी उपाध्यक्ष होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!