spot_img
spot_img
spot_img
spot_img

रेहान सलीम देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रेहान सलीम देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सोलापूर : पाणीवेस तालीमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सलीम देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव रेहान सलीम देशमुख (जन्म २७ ऑक्टोबर १९८५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ३९ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

शहरातील युनिक रुग्ण्यालयात भाजपचे अनेक दिग्गज नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.

त्यांची अंत्ययात्रा रविवार, दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता कादिया मशीद, देशमुख गल्ली येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून चिराग अली कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, ७ वर्षांचा मुलगा, दीड वर्षांची मुलगी, भाऊ, बहीण, वहिनी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!