spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. विनायक दादा कोंड्याल यांची तसेच उपमहापौरपदी सौ. ज्ञानेश्वरीताई देवकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! 

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. विनायक दादा कोंड्याल यांची तसेच उपमहापौरपदी सौ. ज्ञानेश्वरीताई देवकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!

 

सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व नवे आयाम निर्माण करेल, शहराच्या प्रगतीला गती देईल आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन घडेल, असा विश्वास आहे.

 

नव्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका अधिक सक्षमपणे कार्य करेल व शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरीव योगदान देईल, हीच सदिच्छा!

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!