spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापुरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा क्षत्रिय गल्ली येथे जाहीर सत्कार*

*सोलापुरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा क्षत्रिय गल्ली येथे जाहीर सत्कार*

 

सर्वसामान्य नागरिकांची कामे त्वरित व्हावीत व नगरसेवकांचा संपर्क कायम राहावा या हेतूने क्षत्रिय गल्ली येथील युवकांडून नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्काराचा कार्येक्रम क्षत्रिय गल्ली येथील सहस्त्रार्जून पाटांगण येथे आयोजित करण्यात आला होता . श्री. विनायक विटकर , सौ. ऐश्वर्याताई साखरे , सौ. वंदनाताई गायकवाड , श्री. अमर पुदाले , श्री. प्रवीण दर्गोपाटील , सौ. बबिताताई धूम्मा , सौ. गीताताई गवई , सौ. पूनमताई काशीद , श्री. गौतम कसबे यांचा सत्कार सो. स. क्षत्रिय समाजाचे विठ्ठल मंदिरचे ट्रस्टी यांच्या हस्ते करण्यात आला . तसेच नुकत्याच झालेल्या फायासा क्रिकेट टूर्नामेंट मधे विजयी संघ *नमो* टीमचा सत्कार करण्यात आला .

 

या सत्कारा प्रसंगी जयकुमार कोल्हापुरे , गणपतसा मिरजकर , राजकुमार पवार , राजुसा भूमकर , भरतसा शालगर , रामूसा पवार , शिवराज पवार , अनंत बँकापूर , गणेश भूमकर , अनिल भूमकर , सचिन पवार , कुमार मिरजकर, विश्वराज बारड व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती .

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!