spot_img
spot_img
spot_img
spot_img

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेच्या वस्तीगृहाची केली तपासणी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेच्या वस्तीगृहाची केली तपासणी

 

सोलापूर जिल्हा परिषदेचे सोलापूर शहरात दोन वसतीगृहे आहेत. शेळगी येथे मुलींसाठी तर पार्क चौकात मुलांसाठी नेहरू वसतीगृह आहे. या दोन्ही वसतीगृहांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज रविवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जैन यांनी वसतीगृहात उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित वसतीगृह अधिक्षक यांना वसतीगृहातील सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!