spot_img
spot_img
spot_img
spot_img

आमदार-खासदारांची पेन्शन बंद झाली तर देशाच्या तिजोरीवरचा भार कमी होईल” — नाना पाटेकर Nana Patekar

आमदार-खासदारांची पेन्शन बंद झाली तर देशाच्या तिजोरीवरचा भार कमी होईल” — नाना पाटेकर Nana Patekar

 

हा आवाज फक्त नाना पाटेकरांचा नाही…

हा आवाज आहे प्रत्येक करदात्या tax payer सामान्य माणसाचा! Common man

 

एकीकडे शेतकरी कर्जात बुडतो,

तरुण नोकरीसाठी भटकतो,

आणि मध्यमवर्ग आयुष्यभर EMI भरत राहतो…

 

पण दुसरीकडे,फक्त ५ वर्षे पदावर राहिलेल्या आमदार-खासदारांना आयुष्यभर पेन्शन?

जे आधीच करोडपती आहेत, त्यांना अजून सरकारी पैशाची गरज का? निवडणुकीत कोट्यवधी खर्च करणाऱ्यांना “सुरक्षेची” गरज की “सुविधांची”?

 

सगळ्यात मोठा प्रश्न —

ही सेवा आहे की कमाईचं साधन?

 

देश चालवणाऱ्यांनी आधी देशाचा विचार करायला हवा,

स्वतःच्या सुविधांचा नाही!

 

आता वेळ आली आहे…

विशेष सवलती थांबवून समानतेचा विचार करण्याची!

 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का?

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!