spot_img
spot_img
spot_img
spot_img

बार्शी शहरातील गाडेगाव रोड, धर्माधिकारी प्लॉट परिसरात गेल्या 8 दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण रस्ता अंधारात बुडाल्यामुळे अपघात व चोरीसारख्या घटनांचा धोका वाढला आहे.

विशेषतः महिलां, लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींना रात्रीच्या वेळी बाहेर पडताना भीती वाटत आहे.

या भागात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, अंधारामुळे वाहनचालकांनाही अडथळे येत आहेत. काही ठिकाणी खड्डे असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

जर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आली नाही, तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. व तसेच बार्शी नगरपालिका यांच्याकडील फार मोठी दुर्लक्ष दुर्दशा या बार्शी शहराची केलेले आहे व तसेच लाईट मेन रोडची बंद केलेले आहे पाण्याचा पुरवठा खंडित आहे डासाचे प्रभाव वाढलेला आहे कुठलीही फवारणी बार्शी शहरांमध्ये नगरपालिका फवारत नाही व तसेच गटारी काढली जात नाही एक एक महिना गटर काढली जात नाही तसेच दुर्लक्ष नगरपालिका बार्शी धर्माधिकारी प्लॉट येथे होत आहे व शासनाने त्वरित त्यांच्यावर कारवाई करून जनतेला न्याय द्यावा

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!