spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिक्षण माफियांनो बंद करा तुमचे धंदे आता.

खाली शासनाचा ताजा GR जोडतो आहे, सर्व पालकांनी नीट वाचा. आणि share करा.

👉आम्ही आमचा रिसर्च करून अभ्यासक्रम तयार करतो 👈असं सांगणाऱ्या खाजगी शाळांच्या तोंडावर हा नवीन GR फेकून मारा. कोणत्याही शाळेला स्वतः रिसर्च करून स्वतःची पुस्तके प्रकाशित करण्याचा अधिकार दिलेला नाहीये. सरकारने ठरवून दिलेला अभ्यासक्रम हा मुळातच तज्ञांनी रिसर्च करून तयार केलेला असल्याने सर्वच खाजगी शाळांनी आता यापुढे (CBSE, ICSE) यांनी NCERT/SCERT यांचीच पुस्तके वापरावीत.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!