spot_img
spot_img
spot_img
spot_img

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष माननीय राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज खमक्या इंडिया ( शब्दरंग ) कार्यालय, श्री शिवाजी नगर, बार्शी याठिकाणी संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बार्शी तालुका कार्यकारिणी बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 

या बैठकीमध्ये खालील विषयावर चर्चा करून एकमताने संमती देण्यात आली.

1) दि. 22 मे रोजी संघटनेचा 5 वर्धापन दिन साजरा करणे.

2) कार्यक्रमासाठी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करणे.

3) प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निमंत्रित करणे.

4) तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये बार्शी तालुक्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती व प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रित करणे.

5) कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 7 किंवा 9 महिलांचा गौरव करणे.

6) संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा अपघाती विमा उतरवणे.

7) इमर्जन्सी मेडिसिन तज्ञ् डॉ. धिरज जाधव यांचा सिपीआर प्रशिक्षण प्रोग्राम ठेवणे.

8) कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयोजक ( जाहिरातदार ) पहाणे.

9) कार्यक्रमासाठी साऊंड व लाईट सिस्टीम लावणे.

10) सर्वांसाठी रुचकर व पौष्टिक स्नेहभोजन ठेवणे.

11) वरील सर्व कार्यक्रमासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणे.

 

या बैठकीसाठी निता देव यांच्यासह राजश्री गवळी, भैरवनाथ चौधरी, अक्षय बारंगुळे, विश्वास वीर, श्रीशैल माळी, विशाल मोरे, कदिर बागवान, रवींद्र सांगोळे, दत्तात्रय सुरवसे, दत्तात्रय गुरव, सौरभ गाढवे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित

मुख्य संपादक दक्षता न्यूज

Previous article
Next article

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!