spot_img
spot_img
spot_img
spot_img

हॉटेल सुर्या इंटरनॅशनल, मुरारजी पेठ 

📍 हॉटेल सुर्या इंटरनॅशनल, मुरारजी पेठ

रमाईची लेक पुरस्कार सोहळा २०२६

 

आमचे सहकारी श्री.राजाभाऊ माने यांच्या माध्यमातून रमाई सेवाभावी सामाजिक संस्था यांच्या वतीने माता रमाई जयंतीचे औचित्य साधून आयोजित रमाईची लेक पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला.

 

या प्रसंगी सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ कर्तृत्ववान महिलांचा राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.समाजकारण, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि विविध सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या महिलांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीला सलामच आहे.

 

याप्रसंगी महापौर श्री विनायक दादा कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेवक श्रीनिवास दायमा, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विजय कुलथे, यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!