spot_img
spot_img
spot_img
spot_img

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात माझ्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

 

या बैठकीत प्रकल्पाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा करून भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. प्रकल्प निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण व्हावा, यासाठी विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.

 

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार समाधान आवताडे तसेच पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!