spot_img
spot_img
spot_img
spot_img

चेन्नई–सुरत नॅशनल हायवे अंतर्गत रिंग रोडच्या कामाची पाहणी !

चेन्नई–सुरत नॅशनल हायवे अंतर्गत रिंग रोडच्या कामाची पाहणी !

 

📍अक्कलकोट

 

आपल्या अक्कलकोट तालुक्यात चेन्नई–सुरत नॅशनल हायवे अंतर्गत रिंग रोडचे काम सध्या सुरू आहे. या कामाची प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान रिंग रोडसंदर्भातील प्रलंबित प्रश्न, स्थानिक नागरिकांच्या अडचणी तसेच कामाच्या गतीचा आढावा घेतला.

 

तसेच संबंधित अधिकारी व अभियंत्यांसमवेत चर्चा करून रिंग रोडच्या कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. महामार्गाचे काम गुणवत्तापूर्ण आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याबाबत विशेष सूचना केल्या. हा रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर वाहतूक व्यवस्थेला मोठी दिलासा मिळून तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आहे.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!