spot_img
spot_img
spot_img
spot_img

आज नविन पोल्ट्री फार्म बनवायचा असेल तर भरपूर खर्च येतोय 

आज नविन पोल्ट्री फार्म बनवायचा असेल तर भरपूर खर्च येतोय

200*30 असा फार्म बनवायचा असेल तर 20 लाख रुपये लागतात.

5/6 वर्ष आधी हेच काम 7/8 लाखात होत होते.

आज परिस्तिती पूर्ण बदलली आहे.तरीही शेतकरी शेतीला उत्तम जोडधंदा म्हणुन broiler पोल्ट्री व्यवसाय निवडत आहेत कारण.

मागील 30 वर्षात अनेक नवनवीन व्यवसायांचे ट्रेण्ड आले आणि वाऱ्यासारखे उडून पण गेले. आणि माझा पोल्ट्री व्यवसाय अजूनही शेकऱ्याच घर चालवत आहे. आणि त्याच दिमाखात उभा पण आहे.

पुढे लिहितो आज थोडा वेळ कमी आहे.

धन्यवाद

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!