spot_img
spot_img
spot_img
spot_img

एमआयडीसी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा श्री प्रमोद जी वाघमारे साहेब यांना राष्टपदी पदक जाहिर झाल्या बद्दल त्यांचे शाल, पेढा , हार , भरुन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आले या वेळी पोलीस आयुक्त शांतता कमिटी सदस्य रुपेशकुमार भोसले , आकाश सोमा , हिरालाल चन्नपट्टन , अतिष पाचंगे , रोहन जगपात , व मिञ परिवार उपस्थित होते

 

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!