spot_img
spot_img
spot_img
spot_img

अभिनेते सयाजी शिंदे यांनी फुलवलेल्या सह्याद्री देवराईला आग….अनेक झाडं , पशु पक्षी जळून खाक”….

“अभिनेते सयाजी शिंदे यांनी फुलवलेल्या सह्याद्री देवराईला आग….अनेक झाडं , पशु पक्षी जळून खाक”….

बीडमधील पालनवन येथील सह्याद्री देवराईला काल बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत अनेक मोठी झाडं, औषधी वनस्पती, पशु पक्षी यांची राखरांगोळी झाली. सह्याद्री देवराई फुलवण्यासाठी सयाजी शिंदे यांनी अनेक वर्षे मेहनत घेतली होती.

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

 

 

 

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!