spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोसायटी परिसरातील दारू दुकानांसाठी NOC अनिवार्य — उपमुख्यमंत्री अजित पवार

सोसायटी परिसरातील दारू दुकानांसाठी NOC अनिवार्य — उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई : राज्यातील एफ.एल.–२ आणि सी.एल.–३ परवानाधारक विदेशी व देशी दारूच्या किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुकान जर नोंदणीकृत सोसायटीच्या परिसरात असेल, तर संबंधित सोसायटीची ‘एन.ओ.सी.’ घेणे आता अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

 

या निर्णयामुळे सोसायट्यांना आपला परिसर आणि शांतता राखण्यासाठी अधिकृत मत नोंदविण्याचा अधिकार मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Ajit Pawar

NCPSpeaks_Official

Anna bansode – अण्णा बनसोडे

Santosh Pawar – संतोष पवार

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!