spot_img
spot_img
spot_img
spot_img

शताब्दी हॉस्पिटलचे खाजगीकरण?

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कुटुंबाच्या ट्रस्टने गोवंडी येथील ५८० खाटांच्या शताब्दी रुग्णालयाला PPP पद्धतीने चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे निर्णय आरोग्याच्या सार्वजनिक स्वरूपाला धोका निर्माण करू शकतो — कारण फक्त २६४ बेड बीएमसी रुग्णांसाठी राखीव राहतील.

 

अनजली दमानिया सुद्धा या निर्णयाचा तीव्र विरोध करत आहे.

 

तुमचा काय विचार आहे? हा निर्णय समाजासाठी फायदेशीर आहे का धोका? कृपया तुमची मते खाली कमेंटमध्ये सांगा — आणि ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया!

 

अंजली दमानिया

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!