spot_img
spot_img
spot_img
spot_img

सासवडच्या विकासाचे रणशिंग फुंकले!

सासवडच्या विकासाचे रणशिंग फुंकले!

 

आज सासवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी, श्रीमती आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सासवडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना पारदर्शक प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आनंदीकाकींच्या या ऐतिहासिक क्षणी मी उपस्थित राहिलो.

 

यावेळी माझ्यासोबत मा आमदार संजय काका जगताप भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यक्षम कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी एकमताने परिवर्तनाच्या या संकल्पाला पाठिंबा दिला यावेळी संबोधित करताना काही सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

 

श्रीमती आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांच्या विकास, सेवा आणि जनसमर्पणाच्या वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा! सासवडकर तुमच्यासोबत आहेत!

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!