spot_img
spot_img
spot_img
spot_img

बुधवारी (12 नोव्हेंबर) जम्मू आणि काश्मीरच्या माजी आयपीएस अधिकारी शाहिदा परवीन गांगुली घटनास्थळी पोहोचल्या. त्यांचे घटनास्थळी दाखल होणे महत्त्वाचे मानले जात आहे.शाहिदा परवीन गांगुली या जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) च्या सदस्य आहेत. त्यांना लेडी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणूनही ओळखले जाते.2000 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी अनेक मोठ्या दहशतवादविरोधी कारवायांचे नेतृत्व केले. काश्मीरमधील एका मुस्लिम कुटुंबात शाहिदा परवीन यांचा जन्म झाला, बंगाली कुटुंबात लग्न झाल्यानंतर त्यांनी गांगुली आडनाव लावायला सुरूवात केली.1997 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी शाहिदा परवीन यांनी 1997 ते 2002 पर्यंत एलिट एसओजी टीमचा (दहशतवाद्यांचा थेट सामना करणारं युनिट) भाग म्हणून काम केले. या काळात, त्यांनी अनेक मोठ्या मोहिमांचे नेतृत्व केले. 1999 मध्ये एका मोठ्या ऑपरेशनमध्ये त्यांनी एक हल्ला उधळून लावला आणि अनेक दहशतवाद्यांना ठार मारले. या शौर्यासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एसओजी नंतर, शाहिदा परवीन यांनी सीआयडीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम केले आणि अनेक हाय-प्

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!