spot_img
spot_img
spot_img
spot_img

 संजय अनभुले , वय.५५ यांचे सकाळी , परांडा रोड बायपास जवळ अपघाती निधन झाले….त्यांचा अकल्पित मृत्यू सगळ्यांना हळहळ करून गेला…

संजय अनभुले , वय.५५ यांचे सकाळी , परांडा रोड बायपास जवळ अपघाती निधन झाले….त्यांचा अकल्पित मृत्यू सगळ्यांना हळहळ करून गेला… खरंच दैव कधी कुणा कळले….किती अनिश्चित व धक्कादायक आहे..माणसाचं जीवन… त्यामुळे मिळुन मिसळून रहा…तणाव विरहीत हसुन खेळुन जगा…कोणता दिवस शेवटचा आहे…हे गुपीत आहे… माणुस चालत बोलत अचानक देवाघरी गेला…. विश्वास बसत नाही..मात्र मृत्यू अटळ आहे….!! देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!!

कै.संजय अनभुले.. नाईकवाडी प्लाॅट,निमाजगा जवळ , बार्शी

 

मुख्य संपादक दत्ता सुरवसे

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!