spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूरात कायदा, सुव्यवस्था राहिली आहे का?

*कायदा सर्वांना समान आहे.* असं एक अतिशय लाडकं पुस्तकी छाप वाक्य फार प्रसिद्ध आहे.

फॅन्सी नंबर प्लेट.

नंबर प्लेट वर स्व.अशोकजी कामटे यांचा फोटो, जोडीला कुण्या सलमान खान नामक सुमार दर्जाच्या अभिनेत्याचा फोटो.

(एका शुरवीर अधिकार्याच्या जोडीला फडतुस अभिनेत्याचा फोटो लावणं हा कामटे साहेबांचा अपमान आहे.)

 

*HSRP high security registration plate बसवणे वगैरे नियम सामान्य माणसा साठीच बर्का.*

 

वाहनावर पोलिस लिहीणे हे सुद्धा नियमानुसार बर्का.

 

हि गाडी एकाही वाहतूक वसुली शाखेच्या पोलिसांना दिसली नाही. वसुली फक्त असंघटित सामान्य माणसा कडून केली जाते. कारण कायदा सर्वांना समान आहे.

 

इतके नियम मोडणारे “सद्रक्षणाय …. ” वालेच असणार हे सुज्ञांना सांगावे लागू नये.

सोलापूरचे पोलिस आयुक्त यावर काय कारवाई करतात ते पाहावे लागेल.

 

Amit Shah Devendra Fadnavis सोलापूर ग्रामीण पोलीस

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!