spot_img
spot_img
spot_img
spot_img

पानगाव । बार्शी येथील डॉ. राहुल मांजरे यांचे साई संजीवनी हॉस्पिटल व पानगाव ग्रामपंयायतीच्या संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील पानगावात मोफत सर्वरोग निदान, रक्तदाब व मधूमेह तपासणी आणि औषध वाटपाचे शिबिर बुधवारी (दि.८) घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरपंच जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपसरपंच नंदकुमार काळे, माजी सरपंच दयानंद गाडे, पिंटू नाईकवाडी, अंकुश मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात १८० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यशस्वितेसाठी डॉ. राहुल मांजरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयन बरबडे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दस्तगीर शेख, हृदयरोग तज्ञ डॉ. विकास खामकर, मूत्ररोगतज्ञ डॉ. तुषार खरमते, डॉ. विजयदादा खुणे, डॉ. सौरभ आंधळकर आदींनी परिश्रम घेतले.

उपसंपादक : पिंटू नाईकवाडी

 

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!