spot_img
spot_img
spot_img
spot_img

हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!

🏥 हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!

 

आज हुबळी येथे मुरुसाविरमठ मेडिकल कॉलेज आणि K.L.E. हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.

 

आदरणीय डॉ. प्रभाकरजी कोरे यांच्या नेतृत्वातून आणि संकल्पनेतून साकारलेला आरोग्यसेवेचा नवा अध्याय..

 

या प्रसंगी K.L.E. संस्थेचे जगद्गुरु गंगाधर महास्वामीजी उपस्थित होते, तर श्री मुरुसाविरमठाचे पूज्य श्री गुरुसिद्ध राजयोगींद्र स्वामीजी यांनी सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले.

 

या नव्या १,२०० बेड चे रुग्णालयाच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकातील जनतेसाठी आधुनिक वैद्यकीय शिक्षण, उपचार आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देणारी ही संस्था गरजू, गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठीही महत्त्वपूर्ण आरोग्यसेवा केंद्र ठरेल.

 

यावेळी माननीय केंद्रीय मंत्री श्री. प्रल्हाद जोशी, खासदार, माजी मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्मई, आमदार/विधानपरिषद सदस्य श्री. अरविंद बेल्लद, श्री. महेश तेंगिनकाई, श्री. एम. आर. पाटील, K.L.E. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, अध्यक्ष श्री. महांतेश कौजळगी, श्री. अमित कोरे तसेच अनेक मान्यवर आणि K.L.E. संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की, चि. स्वप्नील सतीश पाठक (वय ९ वर्ष)...

ll श्री गणेशाय नमः ।। ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।। संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि...

कोई सर्जरी नहीं। कोई दवा नहीं। रिफ्लेक्सोलॉजी आजमाएं साइन अप करें और जीवन को बदलना शुरू करें!

कोई सर्जरी नहीं। कोई दवा नहीं। रिफ्लेक्सोलॉजी आजमाएं साइन अप करें और जीवन को बदलना शुरू करें!   चाहे आप रिफ्लेक्सोलॉजी में नए हों या अपने कौशल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!