spot_img
spot_img
spot_img
spot_img

सेक्यूर हाॅस्पिटल येथे अकलूज येथील रुग्ण अॅडमिट होते त्यांना काही हाॅस्पिटल मधील अडचनी आल्या त्यांच्या रुग्णांचे आॅपरेशन करण्यासाठी ते आयुषमान जनआरोग्य योजनेत करण्यासाठी डाॅक्टरकडे मागणी केले त्यांना तिथील व्यवस्थापक योजनेत करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होते साधारण आंदाजे खर्च 5 ते 6 लाख येईल त्यांनी पंढरपूर येथील तुळजाराम यांना फोन केले असता त्यांना रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले यांना फोन करा ते तुम्हाला मदत करतील त्यांना नंबर दिले त्यांना विलंब न लावता त्यांनी रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले यांना फोनकेला त्यांनी फोनवर माहीती दिली फोन डाॅक्टर कडे दया व्यवस्थापक यांना फोन वर बोलून आॅपरेशन योजनेत करण्यास सांगितले त्यांनी लगेच होकार दिला व कागदपञ घेतले व लगेच दुसर्‍या दिवसी आॅपरेशन ही केले आणि ते हे सर्व मोफत करण्यात आले रुग्णांना भेठण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी आज हाॅस्पिटला भेठ देवून माहीती घेतली व रुग्णांच्या उपचारा बाबतीत व आरोग्याची माहीती घेतली व अजून काही दिवस लागतील अस डाॅक्टरांनि सांगितले लगेच पुढे त्यांना मुख्यमंञी वैद्यकिय साठी आर्ज करण्यास सांगितले पुढील उपचारासाठी निधी मिळून दिली जाईल रुग्णांच्या नातेवाहीकांनी रुग्णसेवकाचे आभार मानत चर्‍यावर आनंद व्यकत केला

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!