spot_img
spot_img
spot_img
spot_img

दि06/09/2026 रविवार बि दि चेंज फाऊंडेशनचे शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले त्या ठिकाणी शासकीय सेवेतून सन्मानाने 38 वर्ष सेवा पूर्ण करुन सेवानिवृत झालेले श्रीमती शोभा शकुंतला अरुण देशमुख व त्यांचे पती श्री राजाभाऊ सुमन माधवराव चोबे पाटील सिरसाव ता परंडा जि धाराशीव या दोघांचा सहकुटूंब मा अभिनेत्री निवेदिता पगार मॅडम तसेच श्री अरुण भंडारे साहेब RTD यांचे हस्ते राज्य स्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आम्ही चोबे देशमुख कुटूंब बि दि चेंज फाडडेशन आभारी आहोत

           मुख्य संपादक :   दत्ता सुरवसे

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!