अभिजीत पलंगे यांची दक्षता न्युज च्या बार्शी शहर वार्ताहर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.
बार्शी :
दक्षता न्युज चे मुख्य संपादक श्री दत्ता सुरवसे यांनी बार्शी वार्ताहर प्रतिनिधी म्हणून श्री. अभिजीत पलंगे यांची आज दिनांक २०/०८/२०२६ रोजी नियुक्ती केली. व त्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.💐💐💐💐






