लक्ष्मण जाधव यांची दक्षता न्युज च्या बार्शी शहर व बार्शी तालुका वार्ताहर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.
बार्शी :
दक्षता न्युज चे मुख्य संपादक श्री दत्ता सुरवसे यांनी बार्शी शहर व बार्शी तालुका वार्ताहर प्रतिनिधी म्हणून श्री. लक्ष्मण जाधव यांची आज दिनांक २०/०८/२०२६ रोजी नियुक्ती केली. व त्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.






