spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर महानगरपालिका भरती संदर्भात मोठी घडामोड

📰 सोलापूर महानगरपालिका भरती संदर्भात मोठी घडामोड

 

सोलापूर महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती २०२३ अंतर्गत भरती झालेल्या ३०२ पदांपैकी केवळ १३७ उमेदवार सध्या कार्यरत असून तब्बल १६५ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

 

उर्वरित पदांच्या भरतीसाठी मुंबई येथे मंत्रालयात मा. IAS अधिकारी नवीन सोना यांची

सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांच्याकडून सविस्तर पाठपुरावा करण्यात आला असून या विषयावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

 

येत्या ८ ते १० दिवसांत मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले असून लवकरच भरती प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Devendra FadnavisChandrashekhar BawankuleRavindra ChavanJaykumar GoreChitra Kishor WaghSachin KalyanshettiMahila Morcha BJPBJP SolapurHindu Veershaiv Lingayat Manch, Maha. हिंदू वीरशैव लिंगायत मंच,महाराष्ट्र

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!