spot_img
spot_img
spot_img
spot_img

लोकनेते अजित दादा पवार यांच्या पार्थीवाला बीडच्या पीएसआय मल्हारी वनवे यांनी दिला खांदा..

लोकनेते अजित दादा पवार यांच्या पार्थीवाला बीडच्या पीएसआय मल्हारी वनवे यांनी दिला खांदा..

 

पोलीस उपनिरीक्षक म्हणून एसआरपी मध्ये कार्यरत असलेले मल्हारी वनवे हे बीड जिल्हयातील शिरुर तालूक्यात असलेल्या जाटवडचे सुपुत्र आहेत. ते २० वर्षापासून पोलीस खात्यात कार्यरत असून त्यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, राजस्थान या भागातही कर्तव्य बजावले आहे…

 

लोकनेते ना. अजित दादा पवार यांच्या शासकिय अंत्य संस्काराची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली होती त्या टिममध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी लावंड हे नेतृत्व करत होते. तर पोलीस उप निरीक्षक राजेश बुधावले, पो. उप निरीक्षक सचिन खलुले, पो. उप निरीक्षक मनोज तुसे आणि पो. उप निरीक्षक मल्हारी बनवे यांनी अंत्येष्टीला खोदा दिला…

 

तसेच सन्मानाचा तिरंगा ध्वज जय पवार यांच्याकडे सुपूर्द करुन या ध्वजाचे महत्व त्यांना सांगितले. बीड जिल्ह्याच्या सुपुत्राला हा एक प्रकारचा मान मिळाला. विशेष म्हणजे ना. अजित दादा बीडचे पालकमंत्री असल्यामुळे पोलीस उप निरीक्षक मल्हारी वनवे यांनी मिळालेल्या या कर्तव्याबद्दल दुखःद अंतःकरणाने समाधान व्यक्त केले…

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Previous article
Next article

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!