spot_img
spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र पोरका! 

महाराष्ट्र पोरका!

अजितदादांवर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; जनसागराचा महापूर

 

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत एकवटला होता. अजित पवार यांचा मुलगा पार्थ आणि जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.

 

नेत्यांची आणि जनसागराची उपस्थिती

अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी दिल्ली आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड*

*महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची सैनिक स्कूलसाठी निवड* महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले असून त्यांची भारतीय...

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

तुळजापूरमध्ये लाचखोर सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!   धाराशिव : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी, गुन्ह्यात कलमवाढ न करण्यासाठी आणि मोटारसायकल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!