spot_img
spot_img
spot_img
spot_img

आज सोलापूर मध्ये,आपल्याकडे नव्याने बिजनेस कोचिंग करता आलेल्या श्री बंडाप्पा जम्मा यांच्या Gubbi Construction या बांधकाम व्यवसायातील कंपनीला भेट देऊन,तिथे ओनर बरोबर आणि तेथील स्टाफ बरोबर सिस्टीम प्रोसेस लावल्याबद्दल ट्रेनिंग केले .

गेल्या 30 वर्षापासून हा ग्रुप दर्जेदार पेवर टाइल्स मॅन्युफॅक्चरिंग,सिक्युरिटी इक्विपमेंट सप्लाय,तसेच कन्स्ट्रक्शन केमिकल मॅन्युफॅक्चरिंगसाठी ओळखला जातो.

 

Gubbi ग्रुपकडे कार्बन फायबर कंपोसीट लॅटीनचे “पेटंट” असून,वेगवेगळे कन्स्ट्रक्शन केमिकल ते स्वतः तयार करतात.

 

त्यांची सिस्टर कन्सर्न Gubbi Civil Engineers Ltd. ची ऑफिसेस ठाणे,सिडनी आणि लंडनला सुद्धा असून ही कंपनी लवकरच IPO देखील घेऊन येत आहे .

आपण बाजारामध्ये अनेक वेळेला कमी दर्जाचे पेपर ब्लॉक बघतो परंतु ही कंपनी दर्जेदारच पेवर ब्लॉक बनवते इतकी की तुळजाभवानी मंदिरामध्ये जे दगडी पेवर दिसतात ? त्यांच्याच कंपनीचे आहेत .

 

📌 त्यांच्या वेगवेगळ्या पाच फर्म करता आपण गेल्या पंधरा-वीस दिवसापासून कोचिंग सुरू केलेले आहे,आज त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेट देऊन पुढील काम सुरू केले आहे.

 

©️ निलेश काळे,बिजनेस कोच,

उद्योगनीती बिजनेस कन्सल्टंटस,

5th floor, विघ्नहर चेंबर्स, नळस्टॉप, पुणे.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!