spot_img
spot_img
spot_img
spot_img

जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस 🎾स्पर्धेसाठी अरुजान सागांड्यकोव्हा (कझाकस्तान) विरुद्ध यशस्विनी पानवार (भारत) ह्यांच्या सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट लॉनटेनिस असोसिएशनचे सचिव राजीव देसाई यांनी आम्हाला नाणेफेक 🪙 करण्याची संधी दिली, १३ देशातील ४६ अव्वल क्रमांकांच्या टेनिसपटू सद्या सोलापूरात आल्या आहेत ह्या टॉर्नामेंटसाठी. आपल्या सर्व सोलापूरकरांची नैतिक जबाबदारी आहे की ह्या सर्व विदेशी तथा देशी महिला खेळाडूंचे आदरातिथ्य करुन सोलापूरची सकारात्म प्रतिमा त्यांनी सोलापूर सोडताना घेऊन जावे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!